Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 10 AM | 27 September 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 27 September 2021
ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती.
ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Amazon-Flipkartच्या फेस्टिव्ह सेलची तारीख जाहीर
ग्यानू डन ब्रो... जेनजींच्या घोषणांनी शिवाजी पार्क सोडलं दणाणून...
अखेर 44 वर्षांची प्रतीक्षा संपली! महिला हॉकी संघाची सुवर्ण कामगिरी
संघी, चड्डी घालणारे, चायवाला, दीपकेंच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..