Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 10 AM | 5 May 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 May 2022
राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला देखील बसला आहे. साईबाबांची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी काकड आरती आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होणारी शेजारती आता स्पीकरविनाच होणार आहे.
राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला देखील बसला आहे. साईबाबांची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी काकड आरती आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होणारी शेजारती आता स्पीकरविनाच होणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.
Published on: May 05, 2022 11:42 AM
Related Video
लाच घेताना पकडताच दरदरून घाम फुटला, पैसे फेकले... गयावया, रस्त्यावरच..
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
24 तास धोक्याची, अमेरिकेने इराणला ललकारले, जग मोठ्या संकटात, थेट..
बायको परत पाहिजे म्हणून जावई थेट कब्रस्तानात पोहोचला, मध्यरात्री...
फक्त 7 कोटींचा बजेट, 'धुरंधर 2'चाही काढला धूर; कमावला 10000% नफा
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी..
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्
मावळ तालुक्यात भात लागवडीचा पहिला मान शिळीम्ब गावाला
Nashik : आदित्य ठाकरे यांची युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी
Solapur : करमाळा तालुक्यात152 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल मुबलक तर डिझेल संपले...
सिंधुदुर्ग - मालवण : थेट समुद्रात थार चालकाची उडी, स्टंटबाजाचा हाय व्होल्टेज ड्रामा