MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7.30 AM | 10 June 2021

| Updated on: Jun 10, 2021 | 10:37 AM

महाफास्ट न्यूज 100, राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा

Follow us on

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची तुफान बँटींग सुरु आहे. यामुळे मुंबईसह ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर दुसरीकडे पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील पावसासह राज्याच्या आणि देश विदेशातील घडामोडी आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 (MahaFast News 100 | 10 June 2021)