
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 10 July 2021
शेतकऱ्यांच्या मदतीवरुन भाजप आमदार समिर कुणावर (BJP MLA Samir Kunawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीवरुन भाजप आमदार समिर कुणावर (BJP MLA Samir Kunawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत का?, असा सवाल करत शेतकऱ्यांना मदतीचा दिलेला शब्द पाळा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी समिर कुणावर यांनी केली आहे.
गेल्या हंगामात प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना मदत नाही, शासनाने पाऊल उचलावं
वर्धा जिल्ह्यातील हिॅगणघाटचे समिर कुणावार हे भाजपचे आमदार आहेत. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना तीन-तीन स्मरणपत्र देवूनंही गेल्या हंगामातील नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. कापूस, सोयाबीनच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालाय. पण वर्ष लोटलं तरिही मुख्यमंत्री मदत देत नाही”, असं समिर कुणावर म्हणाले.
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!
IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता… वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
Related Video
फिरायला गेले अन् पावसाच्या पाण्यात अडकले, 35 पर्यटकांसोबत काय घडलं?
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, हे काम केले का? नाही मिळणार लाभ
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं?
वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता... वैभवबद्दल श्रेयस अय्यर
सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त...CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर...
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन