Marathi News Videos Mahant Sudhirdas Maharaj attacked the Shastrartha Sabha, met the Mahant and got into a fight

Sudhir Das Maharaj | महंत सुधीरदास महाराज शास्त्रर्थ सभेत आक्रमक, महंत भेटले मारामारीला उठले
कर्नाटकातील किष्किंदा मठाधिपती महंत गोविंददास महाराज यांनी किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचं म्हटलंय. त्यावर महंत गोविंददास महाराज हे आपल्या दाव्यावर ठाम राहत त्यांनी नाशिकच्या साधू महंतांना आव्हान दिलं.
नाशिक : हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिकमधील एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य (Shankaracharya) यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं.
Published on: May 31, 2022 8:10 PM
Related Video
धो धो मुसळधार पाऊस कोसळणार, पुढील 24 तास धोक्याची, थेट..
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,