Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दरबारी, राज्यात भाजप नेत्यांची खलबतं
मोदी सरकार आता मराठा आणि ओबीसी आरक्षणावर काही पावलं उचणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Maharashtra BJP leaders meet after CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi meet)
मोदी सरकार आता मराठा आणि ओबीसी आरक्षणावर काही पावलं उचणार का? महाराष्ट्राला लसींचा वाढीव पुरवठा मिळणार का? या प्रश्नांच्या उत्तराकडे आता लोकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, जे नऊ मुद्दे घेऊन महाराष्ट्र सरकार दिल्लीला गेले त्यापैकी फक्त चार मुद्दे हे राज्याशी संदर्भात असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला (Maharashtra BJP leaders meet after CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi meet)
Published on: Jun 08, 2021 09:33 PM
