
Maharashtra Cabinet: अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
TET घोटयाप्रकरणी सत्तार हे सोमवारी दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. शिवाय विरोधकांनीही त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती.
शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रत्येकी नऊ असे 18 आमदार शपथ ग्रहण करणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET Exam) टीईटीमधील घोटाळ्यात (Abdul Sattar) आ. अब्दुल सत्तार यांचेही नाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन सत्तार हे सोमवारी दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. शिवाय विरोधकांनीही त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळणार की नाही इथपर्यंत चर्चा येऊन पोहचली होती, मात्र त्यानंतरही सत्तार यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
Published on: Aug 09, 2022 12:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
विराट कोहलीला नाकारले...राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळ्यांचे चक्रावले
अंबानींच्या सुनेचा स्वॅग! थेट 41 कोटी रुपयांचा लूक, घड्याळाची किंमत...
शाह- शिंदे यांचा एकत्रित प्रवास, दोन्ही नेत्यात मोठी खलबतं
मोठी बातमी! अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्रित प्रवास, दोन्ही नेत्यात मोठी खलबतं, अपडेट काय?
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम