
Maharashtra politics : माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी
माजी आमदार विजय शिवतारेंची (Vijay Shivtare) शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी करावाईचा ठपका ठेवण्यात आला आहे.
माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी करावाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान विजय शिवतारे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं आहे.
Published on: Jul 16, 2022 09:31 AM
अगरबत्ती, धूप लावल्यानंतरच्या राखेचे काय करावे? 99 टक्के लोक करतात एक
भारतामधील ही गोष्ट पुतिन यांना खूपच आवडली, कौतुक करताना थकत नाहीयेत
मोठी बातमी ! बडा नेता लागला गळाला, थेट पक्षप्रवेश, अजितदादांच्या...
2005 साली जन्मलेल्या महिलांना मुलंच होणार नाही; नव्या अहवालात काय आहे?
मोठी बातमी! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, ट्रम्प यांना जबरदस्त हादरा
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड, व्हिडीओ व्हायरल
व्हाईट कोब्रा घोड्यासाठी 1 कोटी 71 लाखाची किंमत, तरी मालकाचा नकार
मंचर वनपरिसरात बिबट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीती
बदलापुरात बिबट्याची दहशत, नागरिकांत भीतीचे वातावरण
नागपूरमध्ये बिबट्याची दहशत संपुष्टात, थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या जेरबंद