
Vidhan Parishad elections : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित – नाना पटोले
विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीपूर्वी विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना आमदार विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेला मदत न करणाऱ्या पक्षाला मतदान का करायचे असा सवाल या आमदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
Published on: Jun 19, 2022 9:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अँटिलियामध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय करावे?1 अट आणि लाखो रुपये पगार
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
स्मिथ माछरवर हल्ला करण्याऱ्या ओमानी पायलट बद्दल खळबळजनक खुलासा
मुंबईतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आणि सीजेपीच्या अडचणीत मोठी वाढ, थेट
दर तासाला फक्त 5 मिनिटं चाला अन् पाहा आरोग्यास होणारे फायदे
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा