Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर

| Updated on: Jun 10, 2021 | 10:09 AM

मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे.

Follow us on

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. (Mumbai Malad west building collapsed)