
राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदारांची संध्याकाळी वरळीतील हॉटेलमध्ये बैठक
मागच्या दोन दिवसांपासून राज्यात दोन पक्षात संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपकडे दोन जागा जिंकण्यासाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत शिवसेनेकडे संख्याबळ आहे. तथापि, आपला दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी त्याला मित्रपक्ष आणि इतर अपक्षांकडून आणखी 30 मतांची आवश्यकता आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात दोन पक्षात संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 09, 2022 10:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आई गं.., किती गोड दिसतेय, पैठणी साडीमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
भारताची जगात वाह वाह, भारताने जे केले ते जगात कोणताच देश नाही करणार
गृहमंत्री नात्याने नव्हे, आंदोलक म्हणून आलोय; अमित शहा असे का म्हणाले?
नागाच्या शेवटावर पाय दिलात तर..., जरांगे पाटील यांचा कोणाला इशारा
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम