
Asaduddin Owaisi : हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, ‘भारत सरकारने ..’
Asaduddin Owaisi On Kashmir Tour : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी हे श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत.
एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी हे सध्या श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा हा श्रीनगरचा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. हल्ल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात ओवैसी यांनी स्थानिक नेते आणि नागरिकांशी संवाद देखील साधला आहे.
यावेळी प्रसार माध्यमांना देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पहलगाममध्ये झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. निष्पाप माणसांना त्यांचा धर्म विचारून मारणं बरोबर नाही. भारत सरकारने या घटनेला योग्य ते उत्तर द्यायला हवं. आम्ही सर्व पक्षीय बैठकीत देखील हे बोललो आहे, अशी मागणी त्यांनी केली.
Published on: May 06, 2025 2:17 PM
Related Video
कोंबडीचे की बदकाचे, कोणते अंडे जास्त पौष्टिक?
वैभव डेब्यू सामन्यात फसला, इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डाव
ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट
एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल,केंद्रातील नेत्याचे विधान
वैभव सूर्यवंशीची कॉपी केल्याने कोणाला फटका बसणार? हेडन म्हणाला की..
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना