
Raj Thackeray Speech | ‘नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता’tv9
राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांची बाजू घेताना, नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता. मात्र झाकीर नाईकवर कोणतीच कारवाई झाली नाही.
मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहेत. राज ठाकरे यांनी आज रवींद्र नाट्यमंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत ठाकरी शैलीत सध्याच्या चाललेल्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. तसेच राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांची बाजू घेताना, नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता. मात्र झाकीर नाईकवर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट तो आजही बोलतच आहे. तर नुपूर शर्मा या बोलल्या म्हणून त्यांना भाजपने काढून टाकलं. त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. त्यावेळी मी त्यांची बाजू घेतली असे राज ठाकरे म्हणाले.
Published on: Aug 23, 2022 5:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
weather update : पुढचे 24 तास धोक्याचे, 24 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट
70 वर्षांची आजी अन् 20च्या दशकातील नात कॅप्टन! रचला नवा इतिहास
मालेगाव पालिकेतील टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण आता थेट....
मिस्टर फैजू बोहल्यावर चढणार? अत्यंत महागडी लग्नपत्रिका व्हायरल
वर्षभर CEO म्हणून महिना रग्गड 2.80 लाख पगार घेतला,राजीनामा दिला अन्..
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ