AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : पुढचे 24 तास धोक्याचे, 24 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

| Updated on: Sep 28, 2026 | 9:41 PM
Share
भारतीय हवामान विभागाकडून अनेक राज्यांना पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पवासाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

1 / 5
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता असून, सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किमी एवढा प्रचंड राहणार आहे. तसेच काही ठिकाणी विजांचा कटकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

2 / 5
आयएमडीकडून मंगळवारी उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, सिक्किम, तामिळनाडू, मेघालय आणि गुजरात या 24 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

3 / 5
पावसासोबतच प्रति तास 70 ते 80 किमी एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्यानं या काळात मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहानही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

पावसासोबतच प्रति तास 70 ते 80 किमी एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्यानं या काळात मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहानही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

4 / 5
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मंगळवारी राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...