
मनसेकडून उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द
राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे.
राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे. उद्या ईद (Ramzan Eid) आहे, आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलीय. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत एक लक्ष्यवेधी सभा घेतली. त्यावर अजून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: May 02, 2022 3:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाकरेंच्या मोर्चामध्ये थेट नगरसेवकाने घातले EVM मशीनच श्राद्ध
आठ महिन्यांच्या गर्भवती निदा खान हिच्या आयुष्यात संकटा मागे संकटे, थेट
वयाच्या 60 व्या वर्षी दिला मुलीला जन्म; दोन वर्षांपूर्वीही होती गरोदर
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
राजकीय समीकरण बदलणार? बडा नेता भाजपमध्ये जाणार? महत्त्वाची अपडेट समोर
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...