
आज मनसेची महत्वपूर्ण बैठक, निवडणुकीची रणनिती ठरणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. वांद्रे येशील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक (MNS Meeting) होणार आहे. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा होण्यााची शक्यता आहे. तसंच राज ठाकरे यात मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Published on: Sep 27, 2022 9:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
UPI मधून कधी काढता येणार PF? EPFO ने सांगितली नवीन तारीख
तू झोपण्यास तयार आहेस, तर सांग किती घेशील?; वडापाव गर्लचा मोठा खुलासा
सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीसांचा पोलिसांना आदेश काय?
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम निवडताना भारताच्या 4 खेळाडूंवर अन्याय
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा