Marathi News Videos Monsoon Update Schools in Thane Pune Pimpri Chinchwad Palghar are closed today due to heavy rains

Monsoon Update : मुसळधार पावसामुळे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पालघरमधील शाळांना आज सुटी
पुणे (pune), ठाणे (thane) आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई : पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पालघरमधील शाळांना आज सुटी देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेऊन शाळेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Published on: Jul 14, 2022 10:01 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाड्यांचे PUC प्रमाणपत्र आता 3 वर्षे वैध राहणार
सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
CJP च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...