
Amravati Murders Case: महाविकास आघाडी सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला; अमरावती हत्या प्रकरणी खासदार नवनीत राणा आक्रमक
महाविकास आघाडी सरकारने प्रकरण दाबल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी नवनीत राणा(MP Navneet Rana) यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारने प्रकरण दाबल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग व तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकुर यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. उमेश कोल्हे हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असेही राणा म्हणाल्या.
Published on: Jul 03, 2022 10:21 PM
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर