मोदींच्या काळात महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली, संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका
ज्या माणसाने घरातील मंगळसूत्राला मान दिला नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करु नये. संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका
सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवरून मोठं राजकारण तापलं आहे. मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार होत आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोदींवर बोचरी टीका केली आहे. मोदी यांच्या काळात महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. ज्या माणसाने घरातील मंगळसुत्राला मान दिला नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करु नये. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे
Published on: Apr 25, 2024 12:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बदलीबद्दल तुकाराम मुंढे यांचे अत्यंत मोठे विधान, माझ्या हातात..
पत्नी मेधा यांच्या कॅन्सरवर पहिल्यांदाच बोलले महेश मांजरेकर; म्हणाले..
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
तुरुंगात जाऊन आलेल्या संतोष पंडित यांचा रविंद्र धंगेकरांकडून सत्कार
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
