
VIDEO : Dipali Sayyed | ‘उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यायला हवं’
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आता मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी शिवसेनेच्या दिपाली सय्यद केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आता मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी शिवसेनेच्या दिपाली सय्यद केल्या आहेत. दिपाली सय्यद यांनी नेमकी का मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी, या चर्चांना आता उधाण आलायं. यादरम्यान दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटंले आहे की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यायला हवं, असं मला वाटते आहे. मात्र, दिपाली सय्यद आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचे अनेक तर्क आता लावले जात आहेत.
Published on: Jul 13, 2022 1:17 PM
Related Video
पूर्णपणे पागल झाले आहेत.. डोनाल्ड ट्रम्प भडकले, थेट धक्कादायक निर्णय..
शिवसेनेसारखाच ममता बॅनर्जींचा पक्ष फुटणार? आमदार, खास बंडाच्या तयारीत?
मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेसने सिद्धारमैया यांना काय ऑफर दिलीय?
इंधन दरवाढीचा फटका, जूनपर्यंत किरकोळ महागाई 5% वर जाण्याचा अंदाज
विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून कोणाचे नाव निश्चित, कोणाला डच्चू?
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
Beed : चिखलीत माळरानावर मराठवाड्यातील पहिली 'पांढरी जांभूळ' शेती, किलोला 350 चा भाव
New Delhi : NEET पेपरफुटी प्रकरणात आरोपी शिवराज मोटेगावकर कोर्टात हजर
मीरा रोड: पूनम इस्टेट क्लस्टर वनमध्ये बकरे हटवले,पालिकेची कारवाई
परभणी - भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने पपईच्या बागेवर फिरवला रोटावेटर..
अंबरनाथमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून भाजपा नगरसेवकांचा संताप!