
VIDEO : लिलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या MRI प्रकणी गृहमंत्र्यांची भेट घेणार- Manisha Kayande
नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते.
नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला. सेनेने आज बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात लेखी तक्रार दाखल केली.
Published on: May 10, 2022 12:18 PM
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..
भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..
40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral
Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज किमती कमी की जास्त ? एका क्लिकवर घ्या जाणून
Related Video
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? नेमकं काय घडलं?
बिग बींसोबत अभिनेत्राचे खास कनेक्शन, आयुष्यभर राहिली वविवाहित
वैभव झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी सज्ज, Video Viral
चाळिशीत मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा दावा
भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफ
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...