Marathi News Videos Mumbai bjp fatkar morcha shivsena and bjp party workers faceoff police started lathi charge to control condition

Mumbai Fatkar Morcha | भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले,पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे तेजिंदिरसिंग यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या विरोधात "फटकार मोर्चा" आयोजित करण्यात आला होता. भाजपनं काढलेल्या या फटकार मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे तेजिंदिरसिंग यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या विरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला होता. भाजपनं काढलेल्या या फटकार मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या आंदोलनावरुन राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप कार्यालयाबाहेरही आंदोलन झाली. आंदोलकांच्या अंगावर जाणार त्यांना मारहाण करणार, धाक दपटशाह करणं योग्य नाही, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असं प्रविण दरेकर म्हणाले. काही कार्यकर्त्यांची कपडे फाडली असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार देखील केला. भाजपच्या फटकार आंदोलनानंतर शिवसेनेच्या महिल्या कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या होत्या.
Published on: Jun 16, 2021 4:54 PM
Abhijeet dipke : वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण..आपला स्टँड केला क्लियर
विधान परिषद उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास… संशय कुणावर?
तू गप्प राहिलेलाच बरा.. सलमानच्या नव्या पोस्टवर भडकले नेटकरी, काही तासांतच विचार बदलल्याचा आरोप
Gold Price Today : गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातले सोन्याचे भाव
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात CJP आंदोलकांची नारेबाजी, संताप व्यक्त करत प्रियांका चोप्राची बहीण म्हणते, ‘ही आजची पिढी की…’
Related Video
तू गप्प राहिलेलाच बरा.. सलमानच्या नव्या पोस्टवर भडकले नेटकरी
उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास
गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड
पराभवाचा झटका सिंकदर रझाला जिव्हारी लागला, रागाच्या भरात म्हणाला की...
NCP विलिनीकरणाला पुन्हा ब्रेक? आता कुठं अडलं घोडं? तो पेच काही सुटेना
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले