
Mumbai Vaccination | मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर आज पुन्हा गोंधळ
मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.
मुंबई: कोरोना लशींच्या तुटवड्यामुळे जवळपास तीन दिवस ठप्प असलेले मुंबईतील लसीकरण मोहीम सोमवारपासून पुन्हा एकदा सुरु झाली. लस घेण्यासाठी मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर (Vaccination Centers) मुंबईकरांनी गर्दी केली आहे. सकाळी सहापासून लोक लस घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. अनेकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, मुंबईच्या लसीकरणाचा वेग पाहता हे डोस फारतर दोन दिवस पुरतील. त्यानंतर पुन्हा काय करायचे, असा प्रश्न मुंबईतील आरोग्ययंत्रणांना पडला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! या राज्यात निवडणुकीपूर्वीच 77 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी
90 च्या दशकातील प्रेमाची आठवण करून देणारं गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी..
शुभमंगल सावधान! अनिरुद्ध-काव्या मारनच्या लग्नाचा पहिला फोटो समोर
विषारी सापांची खांडोळी करतात जंगलातले हे 6 खतरनाक शिकारी
कधी वाचलाय का मोबाईलमधील 'Terms and Conditions'चा महाकाय दस्तऐवज?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी