
शिंदेगटाचा विस्तार वाढतोय, मुंबईत आतापर्यंत ‘इतक्या’ शाखा उघडल्या
Mumbai Mahapalika Election: मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदेगटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीये...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबईत आता 30 शाखा उघडण्यात आल्या आहेत. तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा आवडा 150 वर नेण्याचा शिंदेगटाचा मानस आहे. तर दादरमधील मध्यवर्ती कार्यालयाचं कामही अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी (Mumbai Mahapalika Election) शिंदेगटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
Published on: Oct 12, 2022 11:16 AM
Related Video
नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, Video मुळे धडकी
हवेच्या वेगाने पाणी आलं अन्...पावसाचा थेंब नाही, तरी नेपाळला जलप्रलय
तर मी मरून जाईन, कोणासोबतच इंटिमेट होऊ शकत नाही, अभिनेत्रीने सोडलं मौन
ज्येष्ठ नागरिकांसाठी संधी, 'या' बँकांच्या FD वर मिळतो सर्वाधिक परतावा
नेपाळमध्ये महापुराने विध्वंस, भारतातील या राज्याला तातडीचा हाय अलर्ट
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं