Marathi News Videos Mumbai Sanjay Raut on Devendra Fadnavis Sharad Pawar Ajit Pawar NCP BJP Shivsena

शरद पवारांच्या सहमतीने पहाटेची शपथ घेतली असती तर…; संजय राऊतांचा दावा
शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य; त्यांनी उपचार करून घ्यावेत, असं संजय राऊत म्हणालेत. पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांच्या सहमतीने शपथ घेतली असती तर पहाटेचं सरकार टिकलं असतं. ते काही तासात कोसळलं नसतं, असं संजय राऊत म्हणालेत. शिवाय देवेंद्र फडणवीस म्हणजे जगातील दहावं आश्चर्य आहेत.त्यांनी उपचार करून घ्यावेत, असंही राऊत म्हणालेत. भाजपने अनेक लोकांना तुरुंगात टाकलं. लोकांना तुरुंगात टाकणं, सूडबुद्धीने राजकारण करणं ही आमची विकृती नाही. आमचे फोन त्यांनी टॅप करून ऐकले आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर फोन टॅपिंग चौकशी सुरू होती, ती चौकशी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात थांबवली आहे, असंही ते म्हणालेत.
Published on: Feb 14, 2023 10:54 AM
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर