
Accident News : मुंबईहून अंतविधीसाठी निघाले; वाटेतच काळाने गाठलं, अन्..
Car Accident In Ratnagiri : रत्नागिरीमधील खेड येथे कार नदीत कोसळून भीषण अपघात झालेला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईहून देवरुख येथे अंतविधीसाठी जात नदीच्या पुलावरुन कार नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेड भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी रत्नागिरीमधल्या भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन ही कार सुमारे १०० फूट खोल नदीत कोसळून हा भीषण अपघात झाला. मुंबईहून देवरुख येथे अंतविधीसाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सर्व अपघातग्रस्त हे मुंबई मिरारोड-भाईंदर येथील रहिवासी आहेत.
Published on: May 19, 2025 2:12 PM
Related Video
तरुणीचं ब्रेनवॉश, धर्मांतरानंतर निकाह, तिची संपत्ती बळकावली आणि...
महाभारतातल्या भीमाच्या मुलीच्या सौंदर्यासमोर अभिनेत्री फिक्या, अक्षय..
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
प्रोटीन आणि चव दोन्हीही मिळेल अंड्यांच्या 'या' रेसिपी नक्कीच करु बघा
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
पालकांनी ठोकले शाळेला कुलूप
खानापूर तालुक्यातील वासुबे परिसरात बिबट्याचा वावर
महाराष्ट्राला लाज लज्जा आहे, मात्र डीजे लावणीमुळे पारंपरिक लोककलेवर गदा... पद्मश्री रघुवीर खेडकर यांना खंत
मावळात पावसाची प्रतीक्षा , पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक; पिंपरी-चिंचवडची चिंता वाढली
करजेतील आदिवासी बांधवांना मिळाली हक्काचे घर