
Mumbai Water Cut | मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट
मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातली मोठी बातमी आहे. कोरोनानंतर आता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट उद्भवले आहे. धरणक्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मुंबई महापालिका सात दिवस वाट पाहणार आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही तर मग दररोज पाणीकपात होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातली मोठी बातमी आहे. कोरोनानंतर आता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट उद्भवले आहे. धरणक्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. मुंबई महापालिका सात दिवस वाट पाहणार आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही तर मग दररोज पाणीकपात होण्याची शक्यता आहे. | Mumbai water cutting issue due lack of rain in dam area
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, किंमत किती?
अश्लील 'DJ लावणी'ला लगाम! आता कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र लागणार
मेळघाटातील आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा, भीतीने मुलींनी शाळा सोडली
अक्रमच्या मनात संशय होता, पण तेच इमरान असते तर..शोएबचा मोठा दावा
डिफेन्स स्टॉकमध्ये 45 टक्के घसरणीची भीती, कारण तरी काय?
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
बीड - आष्टी तालुक्यात भीषण पाणी टंचाई ; गावा गावात टँकर सुरु
मुंबई - गोवा महामार्गावरील कोलाड सर्व्हीस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य...
मालेगाव तालुक्यातील मोहपाडे येथे मेंढपाळांचा बिऱ्हाड मोर्चा
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात निघाली भव्य तिरंगा पदयात्रा
श्रीरामपूरमध्ये अकारी पीडित शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च