Vidhan Parishad Election | मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम निर्णय…
विधान परिषदेवर कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळणार? याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. दरम्यान काहीसा काळावधीच शिल्लक असतानाच सर्व पक्षांनी मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत.

सरासारीनुसार शिवसेना ठकरे गटाकडे विधानपरिषदेची एक जागा आहे. या जागेवर नेमकं कोणाला निवडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
अखरे आदित्य ठाकरे यांनी माध्यामांसमोर येऊन. विधान परिषदेवर नेमकं कोण जाणार याबाबत सांगितलं आहे. आदित्या ठाकरे म्हणाले. ‘पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आहे की, अंबादास दानवे विधान परिषदेवर जातील.’
मविआमध्ये अनेकांची नावं या जागेसाठी समोर येत होती. मात्र आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत हे नक्की झालं आहे.
Published on: Apr 29, 2026 3:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us