
Nagpur Violence : नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Nagpur violence updates : आरोपी फहीम खान याच्यासह 50 जणांवर नागपूर सायबर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खानसह इतर 50 आरोपींवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगलादेशी दहशतवादी संघटनांचा नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या हिंसचाराला कारणीभूत असलेले व्हिडिओ हे बंगलादेशासह इतर देशांतले असल्याचं देखील तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे.
Published on: Mar 20, 2025 2:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Vastu Shastra : घराचा मुख्य दरवाजा कसा असावा?
ही दोन झाडं घराच्या आसपास नकोच, असते सापांची अंडी देण्याची आवडती जागा
ज्याची भीती शेवटी तेच घडलं, भयानक हल्ल्याने पाकिस्तान हादरला
लोकांनी माझ्यावर दगड मारले...वर्ष उसगांवकर यांनी सांगितला भयानक अनुभव
रेल्वेचे दोन अपघात, सकाळी आसाम तर सायंकाळी कानपूरात रेल्वे घसरली
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी