डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र…  काय घडलं?

डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र… काय घडलं?

| Updated on: Oct 08, 2026 | 9:07 AM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. त्यांनी नाना पाटेकर यांच्या अभिनयकला, समाजकार्य आणि स्पष्टवक्तेपणाचे स्मरण करत त्यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी ऐकून चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले. चव्हाण यांनी पाटेकरांना मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उमदा नटसम्राट असे संबोधले. जवळजवळ ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ९० हून अधिक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अलीकडील माहितीनुसार नाना पाटेकर हे त्यांच्या निवास्थानी बेशुद्धावस्थेत होते. लवकर डॉक्टरांचं पथक पोहोचलं ज्यानंतर ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला मात्र त्याचा काही उपोयग झाला नाही. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अभिनयासोबतच त्यांचे समाजकार्यही मोठे होते. विशेषतः पाणी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे काम केले, पण प्रसिद्धीपासून ते नेहमी दूर राहिले. नाना पाटेकर हे स्पष्टवक्ते आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांना फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कारांसह पद्मश्रीसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले असून, एका उमद्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या

Published on: Oct 08, 2026 9:00 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us