Marathi News Videos Nana Patole on jayant Patil Statment Sharad pawar Devendra fadnavis Ajit Pawar NCP

जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चा, नाना पटोले म्हणाले…
जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. नाना पटोले या सगळ्यावर काय म्हणालेत पाहा...
2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. पहाटेच्या शपथविधीचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.
Published on: Jan 26, 2023 4:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दहशतवाद्यांनी बाबांचं अपहरण केलं अन्..; निम्रत कौरचा खुलासा
इतके बेजबाबदार कसं वागता? आदिती तटकरे संतापल्या
10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
पूर्णेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठं यश, दोन शूटरना अटक, त्या दोन महिलांमुळे... काय होता प्लान?
चांगले संबंध असतानाही... रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नरेंद्र मोदी..
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल