AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budh Guru Yuti 2026: स्वातंत्र्य दिनी ग्रहांचा शुभ योग! धनु, मकरसह या ५ राशींचा वाढेल बँक बॅलन्स

Budh Guru Yuti 2026: आज शनिवारी संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांनी बुध आणि गुरू ग्रह दोन्ही ० अंशावर असतील. कर्कराशीत या दोन्ही ग्रहांची युती तयार होईल. या युतीचा कोणत्या राशींवर प्रभाव पडेल ते जाणून घेऊया.

| Updated on: Aug 15, 2026 | 1:33 PM
Share
वैदिक ज्योतिषानुसार, बुध आणि गुरूच्या युतीमुळे बुद्धी, ज्ञान आणि व्यवसायात वाढ होते. आज या युतीच्या प्रभावाने वृषभ, सिंह, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना लाभ होईल. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचे नवीन संधी मिळतील.

1 / 7
धनु राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील. या लोकांना योजना आखून काम केल्यास यश मिळेल. अचानक आनंद मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभ होऊ शकतो.

धनु राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील. या लोकांना योजना आखून काम केल्यास यश मिळेल. अचानक आनंद मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभ होऊ शकतो.

2 / 7
मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीसाठी वेळ चांगला राहील. तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठी डील झाल्याने फायदा होईल. नोकरीपेशा लोकांना पदोन्नती आणि पगारवाढीचा आनंद मिळू शकतो.

मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीसाठी वेळ चांगला राहील. तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठी डील झाल्याने फायदा होईल. नोकरीपेशा लोकांना पदोन्नती आणि पगारवाढीचा आनंद मिळू शकतो.

3 / 7
सिंह राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे मार्ग उघडतील. अचानक भाग्याचा साथ मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

4 / 7
मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. या लोकांच्या लव्ह लाइफसाठी वेळ चांगला राहील. गुरू आणि बुधाच्या युतीच्या प्रभावाने घर-कुटुंबाचे वातावरण आनंदी राहील.

मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. या लोकांच्या लव्ह लाइफसाठी वेळ चांगला राहील. गुरू आणि बुधाच्या युतीच्या प्रभावाने घर-कुटुंबाचे वातावरण आनंदी राहील.

5 / 7
करिअरच्या दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहील. या लोकांना आर्थिक लाभ होईल. नोकरीपेशा लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक जीवनासाठी वेळ चांगला राहील. पैशांची बचत करू शकतील.

करिअरच्या दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहील. या लोकांना आर्थिक लाभ होईल. नोकरीपेशा लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक जीवनासाठी वेळ चांगला राहील. पैशांची बचत करू शकतील.

6 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.

7 / 7
Follow Us
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?