Marathi News Videos Nana patoles big statement about alliance shinde and fadnavis meeting and other important headlines

4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज असल्याचं कळतंय.
आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे विधानभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत असून शिंदे आणि फडणवीसांमध्ये खातेवाटपाबद्दल चर्चा होत आहे. मंत्र्यांचं खातेवाटप लवकरच होणार अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहा 4 मिनिटं 24 हेडलाईन्समध्ये..
Published on: Aug 11, 2022 1:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
स्वयंपाकघरातील या गोष्टी सापांना ठेवतात दूर
विधान परिषदेच्या जागांवर कुठे मैत्रीपूर्ण लढत, कुठे बंडखोरी?जाणून घ्या
MPSC आंदोलन गजावणाऱ्या विवेकानंद पाटीलचं घर पाहिलंत का ?
राज कपूर यांचं 71 वर्ष जुनं गाणं, थेट हॉलिवूडमधील चित्रपटात वापरलं...
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...