
“राजन साळवींच्या तोंडावरची माशी उठत नाही”, नारायण राणे यांचा हल्लाबोल
सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. या सभेत नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर सडकून टीका केली. यावेळी राणे पिता-पुत्राने ठाकरे गटाचे आमदरा राजन साळवी यांच्यावर टीका केली आहे.
रत्नागिरी : सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. या सभेत नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर सडकून टीका केली. यावेळी राणे पिता-पुत्राने ठाकरे गटाचे आमदरा राजन साळवी यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले की, “राजन साळवींच्या तोडावरची माशी उठत नाही, आमच्याकडे येतो काय म्हणत कशाला त्यांच्या मागे लागला बसलाय ? कार्यकर्त्यांमध्ये रग असला पाहिजे.” तर नितेश राणे म्हणाले की,” राजन साळवी यांना उद्धव ठाकरे 2024 मध्ये तिकीट देणार नाही, त्यांचा इथला आमदार ठरला आहे. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि योग्य दिशेने जा.”
Published on: Jun 27, 2023 7:49 AM
अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले..
मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?
पहाटे 6 चे शोज, 1 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री; या चित्रपटाची तुफान क्रेझ, ‘धुरंधर 2’चाही मोडणार रेकॉर्ड?
Rohit Sharma: बापरे बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लॅन, हिटमॅनच्या निवृत्तीसाठी खास लोकांना बोलवणार
Rohit Sharma : रोहितनंतर ‘नवा ओपनर’ कोण? 2027 वर्ल्डकपसाठी BCCIची मोठी रणनीती
Related Video
अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, तटकरे..
पहाटे 6 चे शोज, लाखोंनी तिकिटांची विक्री; या सिनेमाची तुफान क्रेझ
रोहितनंतर ‘नवा ओपनर’ कोण? 2027 वर्ल्डकपसाठी BCCIची मोठी रणनीती
बीसीसीआयचीही तर तयारीही सुरु, रोहितच्या रिटायरमेंटचा फूल प्रूफ प्लान
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव
तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये, अजितदादांची आठवण, त्या बॅनरने वेधले सर्वांचं लक्ष
आषाढी यात्रेनिमित्त आजपासून भविकांना घेता येणार विठ्ठलाचं 24 तास दर्शन