
राज्यात यांचं सरकार म्हणून कारवाई, आमचंही वर सरकार पाहून घेऊ : नारायण राणे
नारायण राणे म्हणाले, "नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा होईल."
राज्यात यांचं सरकार म्हणून कारवाई, आमचंही वर सरकार पाहून घेऊ, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलाय. ते म्हणाले, “आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाल उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभंतरी राहावं. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा होईल.” | Narayan Rane say we have government in center will watch what Shivsena will do
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इशान किशनच्या शतकावर गर्लफ्रेंड फिदा, आदितीची पोस्ट व्हायरल
गुड्डू पंडित, कालीन भय्याचा धुमाकूळ! बॉक्स ऑफिसवर 3 दिवसात कमावले....
Old Monk बाबत Bombay High Court चा मोठा निर्णय
महाराष्ट्रात वारं फिरलं! पुढील सात दिवसात कोसळणार धो धो पाऊस?
राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराने डोंबिवलीत भाजपला दिला धक्का
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव