Marathi News Videos Narendra modi said where corona virus spread is on high you should test by door to door

Narendra Modi
कोरोना वाढलाय तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा: नरेंद्र मोदी
ज्या भागात कोरोना वाढलेलेला आहे तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंदर्भातील घेतलेली महत्वाची बैठक संपली. कोरोना प्रभावित भागात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात याव्यात. स्थानिक कन्टेंनमेंट झोन बनवा. ज्या भागात कोरोना वाढलेलेला आहे तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा, ग्रामीण भागात कोरोनाशी लढण्यासाठी सुविधा तयार करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.
प्रसिद्ध अभिनेते श्रीनिवासन यांचे वयाच्या 69व्या वर्षी निधन
या मोठ्या बँकेवर आरबीआयचा आसूड, तब्बल 61.95 लाखांचा दंड
अजित आगरकर यांनी घेतलेल्या या 5 निर्णयामुळे टीम इंडियाचं चित्रच बदललं
T20 World Cup 2026:रोहित-विराटच नाही, तर हे 7 दिग्गज बाहेर
हैवान नवऱ्याचे अश्लील कांड, बायकोला इंजेक्शन देऊन... नंतर इंटरनेटवर...
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
भंडाऱ्याच्या उर्वरित दोन प्रभागांच्या मतदानाला सुरुवात
गाढवांनी खाल्ला भाव,जोडीची किंमत 20 हजारापासून ते 70 हजार पर्यंत
थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे मतदान प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
फक्त 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड... 10 मिनिटांनंतर काय झालं?
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक, मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रांवर गोंधळ