Narendra Modi महान पंतप्रधान, त्यांच्याआधी कोणी झालं नाही, कोणी होणार नाही, Sanjay Raut यांचा टोला

Narendra Modi महान पंतप्रधान, त्यांच्याआधी कोणी झालं नाही, कोणी होणार नाही, Sanjay Raut यांचा टोला

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 10:51 AM

नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणी पंतप्रधान झालं आणि होणार सुध्दा नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणी पंतप्रधान झालं आणि होणार सुध्दा नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मी त्यांचा अत्यंत आदर करतो, ते मोठे नेते आहेत. होत असतं राजकारणात लोक बोलतात आपण समजून घ्यायचं असतं. तसेच लोकांनी निर्भयपणे मतदान करावं