
Sambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE
नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत.आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले असून त्य़ांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आज नाशिक येथे खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला असून याठिकाणी मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
MPSC च्या सर्व परीक्षा यापुढे ऑफलाईन, सगळी रिक्त पदंही भरणार
मी त्याच्या बरगड्या...राहुल भट्टनं अभिनेत्याला केलेली बेदम मारहाण
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
एकेकाळी किलोला ३० लाख भाव, हिमालयीन व्हियाग्रा आता का झाले कवडीमोल?
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा