
नवनीत राणा यांची कारागृहातून सुटका, लिलावती रुग्णालयाकडे रवाना
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची (Navneet Rana) कारागृहातून सुटका झाली आहे. भायखळा जेलमधून (Byculla jail) नवनीत राणा लिलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची (Navneet Rana) कारागृहातून सुटका झाली आहे. भायखळा जेलमधून (Byculla jail) नवनीत राणा लिलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या. नवनीत राणांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर आल्या आहेत. मात्र जेलमध्ये असताना त्यांची तब्बेत बिघडल्याचं समोर आलंय. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणारच, अशी घोषणा केलेल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात काही दिवस चर्चेचे विषय ठरलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, या दाम्पत्याची आज अखेर जामिनावर सुटका करण्यात आली.
Published on: May 05, 2022 2:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, 20 रुपयांचा झेंडू तब्बल...
5 हजार जणांना परवानगी द्या अटींचे पालन करू, मनोज जरांगे यांच्या..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर आरोप काय?
चक्क मलेशियाच्या पंतप्रधानांनी गायलं किशोर कुमारांचे प्रसिद्ध गाणं
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम