
नवनीत राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळाली – देवेंद्र फडणवीस
"नवनीत राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळाली. त्यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. त्यांना जी वागणूक देण्यात आली ते खूप गंभीर आहे"
मुंबई: “नवनीत राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळाली. त्यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. त्यांना जी वागणूक देण्यात आली ते खूप गंभीर आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलाडंल्या आहेत” असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Published on: May 08, 2022 12:47 PM
टी20 वर्ल्डकपसाठी आणखी एका संघाची घोषणा, पहिलाच सामना स्कॉटलँडविरुद्ध
आता भारतातील सर्वसामान्यांनाही घेता येणार कार, किंमती होणार स्वस्त
अचानक सूर्य गायब झाला तर? पृथ्वीवर क्षणात विध्वंस; वाचा काय संकट येईल!
घरबसल्या पतंजलीचे प्रोडक्ट घरी असे आणा, कॅशबॅकसह इतर ऑफरचा लाभ उठवा..
संजू फेल तरी प्लेइंग 11 मध्ये स्थान! माजी कर्णधार पाठिंबा देत म्हणाला
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद