
VIDEO : Breaking | ड्रग्जप्रकरणी एनसीबीची धडक कारवाई, मुंबईच्या अंधेरीत धाडसत्र
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता एनसीबीची धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील अंधेरीत धाडसत्र सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आज म्हणजेच बुधवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता एनसीबीची धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील अंधेरीत धाडसत्र सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आज म्हणजेच बुधवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे आणि काल सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. शाहरुख खानला मुलगा आर्यन खानला मदत करण्यात खूप अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी गुरुवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. यापूर्वी तुरुंगात, कोरोनामुळे समोरासमोर बैठक बंद होती.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं