Chhagan Bhujbal | Raj Thackeray हे Dr. Babasaheb Ambedkar यांचं नाव का घेत नाही?

Chhagan Bhujbal | Raj Thackeray हे Dr. Babasaheb Ambedkar यांचं नाव का घेत नाही?

| Updated on: May 02, 2022 | 11:55 PM

माणुसकीच्या पुढे कोणताही धर्म नाही. छत्रपती शिवरायांकडे कित्येक मुस्लिम सैनिक होते. कोणता इतिहास सांगता आहात ? असा सवाल करीत छगन भुजबळ यांची राज ठाकरेंवर टीका केली आहे.

नाशिक : राज ठाकरे म्हणतात आम्ही छत्रपतींच नाव घेत नाही. राज ठाकरे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच नाव का घेत नाहीत. त्यांचं नाव ताणतणाव वाढवण्यासाठी. संभाजी भिडे यांनी मुस्लिम द्वेष वाढवला. त्यांचं ऑपरेशन मुस्लिम डॉक्टरने केलंय. माणुसकीच्या पुढे कोणताही धर्म नाही. छत्रपती शिवरायांकडे कित्येक मुस्लिम सैनिक होते. कोणता इतिहास सांगता आहात ? असा सवाल करीत छगन भुजबळ यांची राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Published on: May 02, 2022 11:54 PM