
मागास समाजाला प्रतिनिधित्व करायला मिळणार
राजकारणात मागास समाजाला आरक्षण मिळणार असल्याने त्याना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांनी प्रतिनिधित्व करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत अल्या आल्या त्यांनी अगदी ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक घेऊन त्याबाबतचे काम गतीने केल्याने राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाचे अभिनंदन करत ओबीसी आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केलेय त्यांचेही अभिनंदन यावेळी त्यांनी केले. राजकारणात मागास समाजाला आरक्षण मिळणार असल्याने त्याना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांनी प्रतिनिधित्व करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय आरक्षण जाहीर झालं असलं तरी आगामी निवडणुका या पावसाची परिस्थिती पाहूनच निवडणुकांचा निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.
Published on: Jul 20, 2022 8:18 PM
Related Video
आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, हैदराबादच्या 255 धावा, कोण जिंकणार?
नाजूक साज अन् रुपेरी रुप, गौतमी पाटीलच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!
शिवराज मोटेगावकर याला आणखी मोठा दणका, अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा
एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण... गुणरत्न सदावर्ते यांची थेट मागणी
लाड यांना धमकी दिलीच नाही, त्या तरुणाचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाला?
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...