Special Report | भारतात ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आधीच आला का?

Special Report | भारतात ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आधीच आला का?

| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 9:09 PM

भारतात कोरोचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोन आधीच आला का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे, कारण कर्नाटकात आढळलेल्या एका रुग्णाची कोणतीही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. मग त्याला ओमिक्रोन कसा झाला? या प्रश्नाने हैराण केलं आहे.

मुंबई : भारतात कोरोचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोन आधीच आला का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे, कारण कर्नाटकात आढळलेल्या एका रुग्णाची कोणतीही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. मग त्याला ओमिक्रोन कसा झाला? या प्रश्नाने हैराण केलं आहे.कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची चांगलीच धास्ती वाढवली आहे. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) 2 रूग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार बुधवारी रात्री उशिरा देशात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले असून त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहे.

Published on: Dec 03, 2021 09:09 PM