
के.पी. गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ, फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वानवडी पोलीस स्टेशनमध्येही आज दिवसभरात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी ‘टीव्ही 9’ ला दिली. तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चिन्मय देशमुख गोसावीच्या विरोधात फरासखाना पोलीस स्टेशनला वेगळी तक्रार देणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोस्टल रोडवर मध्यरात्री अपघाताचा थरार! 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या
पुणेकरांच्या खिशाला कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, रात्री घडलं काय?
नागपूरमध्ये हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू
नवरा इतर पुरुषांना बोलावून... महिलेने लाइव्ह येऊन सर्वच सांगितलं
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...