Marathi News Videos Organizing various programs on the occasion of Sunday Street on behalf of Mumbai Police

संडे स्ट्रीटनिमित्त मुंबई पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
संडे स्ट्रीटनिमित्त आज मुंबईच्या नरिमन पॉईंट भागात पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील उपस्थिती होती.
संडे स्ट्रीटनिमित्त आज मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉईंट भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हजेरी लावली. यावेळी वळसे पाटील यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. संडे स्ट्रीट हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पोलीस सहभागी झाले होते.
Published on: Jun 19, 2022 9:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुटट्या रद्द, मंत्री चंद्रशेखर बावन
रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं, मिनाक्षी शिंदेंना ठाकरे सेनेचं जोरदार उत्तर
बामणोली ड्रग्ज प्रकरण, सपकाळांच्या आरोपांना देसाई यांचं प्रत्युत्तर
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा