
न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : अनिल देसाई
या देशात लोकशाही आहे. त्यानुसारच संविधानाच्या आधारे न्याय होईल अशी भावना शिवसेनेचे नेते अनिल देसाई माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
मुंबई – काळ सर्वोच्च न्यायालयाने(Suprime court) त्याचे जे काही मुद्दे होते ते रीफ्रेझ करून त्यांना आणायला सांगितले होते . आज पहिलीच केस आज सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे , ही न्याय प्रविष्ठ मुद्दा आहे,परंतु आम्हाला खात्री आहे की त्याप्रमाणे न्याय होईल.महाविकास आघाडीसरकारने(mahavikas aaghadi )तयार केलेली प्रभाग रचना बदललली याबाबत स्वतः निवणूक आयोगाने दखल होईल. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. त्यानुसारच संविधानाच्या आधारे न्याय होईल अशी भावना शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
Published on: Aug 04, 2022 12:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कुठलीही नोटीस काढा, आता थांबणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारवर पलटवार
अंबानींच्या अँटिलियामध्ये डस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार किती?
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम