
Pahalgam Attack Updates : पहलगाम हल्ल्यातल्या ‘त्या’ झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
Pahalgam Attack NIA Investigation : पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं. या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी एनआयएकडून केली जाणार आहे. तसंच सेल्फी व्हिडीओ काढणाऱ्याची देखील चौकशी केली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये पहलगाम हल्ल्याच्या काही वेळ आधीच हा झिपलाइन ऑपरेटर सातत्याने काही धार्मिक मंत्र पठन करत होता. त्याच वेळी या ठिकाणी अचानक गोळीबार सुरू झालेला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आता एनआयएने या झिपलाइन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसंच हा व्हिडिओ बनवणारा पर्यटक जो गुजरातचा आहे. त्याची देखील चौकशी केली जाणार आहे.
Published on: Apr 29, 2025 11:50 AM
Related Video
वैभव नाही तर या 8 भारतीय खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आधी केलं पदार्पण
कोंबडीचे की बदकाचे, कोणते अंडे जास्त पौष्टिक?
वैभव डेब्यू सामन्यात फसला, इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डाव
ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट
एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल,केंद्रातील नेत्याचे विधान
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना