
Sketches of Pahalgam Attackers Released : सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच भारतीय सुरक्षा यंत्रणेने जारी केलेले आहेत. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. आता हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे स्केच आता जारी करण्यात आलेले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचं हे स्केच जारी केलं गेलं आहे. पुलवामानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातो आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. आज आणि उद्या असं दोन दिवस सर्च ऑपरेशन चालणार आहे. तत्पूर्वी आता सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवादींचं हे स्केच जारी करण्यात आलेलं आहे.
Published on: Apr 23, 2025 12:59 PM
Related Video
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का? बबनराव तायवाडे यांचा मोठा इशारा
62 वर्षांपूर्वाचं सुपरहिट गाणं, ज्याला दिग्दर्शकाने दिलेला नकार, पण...
छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे जरांगेंच्या झुंडीला घाबरले, ओबीसी नेत्याचा..
पहाटे कुर्ल्यात खळबळ! ब्रिजवरच बस-कंटेनरची जोरदार धडक, प्रवाशांनी..
मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण मागे, रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
वाशिम : मनोज जरांगे यांच्या उपोषणा संदर्भात सायंकाळपर्यंत गोड बातमी येईल, मंत्री संजय राठोड यांचा दावा
लक्ष्मण हाके यांचा अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू ! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार!!
हिंगोली - मराठा समाज बांधवांनी हिंगोली/रिसोड राज्य महामार्ग रोखला
धुळे: पेट्रोल टंचाईमुळे इलेक्ट्रिक बाइक्स खरेदीला नागरिकांची पसंती
कल्याणमध्ये इंधन दरवाढीविरोधात घोड्यावर बसून काँग्रेसचे हटके आंदोलन