Marathi News Videos Pankaja Munde's speech in Beed is heavily discussed in political circles, watch the video

लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत जिंकून देण्याचही आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे
लोकसभा निवडणुकीच्या बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या बीडमधील भाषणाची सध्या खूपच चर्चा होत आहे. पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. अशातच त्यांनी बीडच्या चिंचाळा गावात सभा घेतली होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत जिंकून देण्याचही आवाहन त्यांनी केलं.
Published on: May 04, 2024 11:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मिरजमध्ये मोठी दुर्घटना, सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला, 6 अडकले
मोठी बातमी! भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या कारला अपघात
गरीब बॉयफ्रेंडला सोडून श्रीमंत बॉससोबत केलं लग्न, चित्रपट ठरलेला...
तिने काही चुकीच्या गोष्टी..; गौतमी पाटीलबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य
मराठमोळ्या गायिकेचं मुस्लीम पुरुषाशी लग्न, 5 वर्षात काय अनुभवलं?
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...